Monsoon Update: आज ५ जिल्ह्यांमध्ये गारपीचा अंदाज; पुढील ५ दिवस वादळी पावसाचे

Kerala Monsoon Update: दक्षिण-पश्चिम मान्सून पुढील दोन दिवसांत केरळसह तमिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com