Video
GST on Fertilizers: जीएसटी कपातीमुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांच्या किंमतीत घट शेतकऱ्यांना फायदा झाला?
fertilizer cost reduction: वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या दरकपातीमुळे कच्चा मालाला प्रोत्साहन मिळाले असून देशांतर्गत खत उत्पादन अधिक सुलभ झाले आहे. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य खतांच्या दरातही घट झाली असल्याचा दावा केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत उत्तर देताना केला.
