MPKV Machinery: भुईमूग शेंगा तोडणी, फळबाग तणकापणी यंत्र कष्ट करणार कमी

MPKV Rahuri innovations: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्र आणि ट्रॅक्टरचलित फळबाग तण कापणी यंत्राला भारत सरकारकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन शेती अधिक सुलभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com