Video
Grape Pruning: द्राक्षाची छाटणी करताना काय काळजी घ्यावी?
Grape Farming:ऑक्टोबर महिना म्हणजे द्राक्षाच्या फळछाटणीची वेळ.. फळछाटणीमुळं नव्या फुटी येतात, फुलोरा येतो, घडांची निर्मिती होते, फळधारणा योग्य प्रकारे होते.. द्राक्षाचं गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळतं.. पण ही छाटणी करताना बऱ्याचदा वेलींना रोग होण्याची शक्यता असते.. मग काय काळजी घ्यायची की वेली रोगमुक्त राहतील.. याची माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.. तीच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
