Video
Grape Care After Rain: अतिवृष्टीनंतर द्राक्ष बागेचे खत आणि रोग व्यवस्थापन कसे कराल?
राज्यात नुकतीच अतिवृष्टी झाली.. विशेषतः नाशिक आणि घाटमाथ्याच्या भागात. आणि या भागातील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे द्राक्ष. पण अतिवृष्टीनंतर द्राक्ष बागेमध्ये सर्वात मोठी भीती कोणती असते माहितीये? ती म्हणजे... रोगांचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्यांची कमतरता. अतिवृष्टी होऊन ३,४ दिवस होऊन गेले.. पण आत्ताच खरी वेळ आहे द्राक्षातल्या अन्नद्रव्यांची आणइ रोगांचं व्यवस्थापन करण्याची.
