Harbhara Procurement: हरभरा खरेदीला २९ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय कृषिमंत्री Shivraj Singh Chouhan यांनी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी महाराष्ट्रातील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८ लाख १९ हजार ८८२ टन करण्यात आली आहे. तसेच हमीभाव (MSP) खरेदीची मुदत ३० दिवसांनी वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची MSP दराने विक्री करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com