Gram Panchayat Yojana : गरीबीमुक्त, आरोग्यदायी आणि जलसमृद्ध गावासाठी कोणत्या योजना?

Gram Panchayat:ग्रामपंचायतीचा शाश्वत विकास साधायचा असेल, तर गावाच्या गरजांनुसार सरकारी योजनांची योग्य सांगड घालणे महत्त्वाचे आहे. गरीबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव आणि महिला स्नेही गाव घडवण्यासाठी कोणत्या योजना राबवता येतात?संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, यांसारख्या योजनांचा ग्रामविकासाच्या आराखड्यात कसा समावेश करावा, तसेच ग्रामपंचायतीचा विकास मोजण्यासाठी पंचायत विकास निर्देशांक कसा उपयोगी ठरतो, याची माहिती या व्हिडिओतून जाणून घ्या.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com