Video
Grampanchayat Scheme : गावाच्या विकासकामासाठी भ्रष्टाचार करावा लागतो? | Ft. Shekhar Patil
Gram Panchayat Development:गावात विकासाची कामे करण्यासाठी भ्रष्टाचार वा गैरव्यवहार करावा लागतो, अशी गावोगावी सरपंचांनी तक्रार असते. पण टक्केवारी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराशिवायही विकास कामे करता येतात, याचा एक आर्दश घालून दिला आहे, धरणगुत्ती (ता.शिरोळ. जि.कोल्हापूर) या गावाने. याच गावाचे माजी सरपंच शेखर पाटील यांनी त्यांचे अनुभव कथन केले आहे, ॲग्रोवन सरंपच महापरिषद कोल्हापूर विभाग- सप्टेंबर २०२६ मध्ये. ॲग्रोवन डिजिटलचे व्हिडीओ लीड धनंजय सानप यांनी शेखर पाटील यांची घेतलेली मुलाखत.
