Gram Panchayat Development : टक्केवारी न देता दर्जेदार कामं कशी करायची? सरपंचांनी समजून घ्या

Village Development:ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता कशी ठेवायची आणि भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा? रस्ते, काँक्रीटची कामे आणि इतर पायाभूत सुविधा दर्जेदार होण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते कामाची गुणवत्ता तपासण्यापर्यंत सरपंचांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?ग्रामपंचायतीची कामे दर्जेदार, पारदर्शक आणि दीर्घकाळ टिकणारी व्हावीत, यासाठी सरपंचांनी स्वतः अभ्यासपूर्ण सहभाग घेण्याचे महत्त्व या चर्चेतून समजून घ्या.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com