Video
Ativrushti Madat: शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंत कमी दराने मदत देण्याचा निर्णय
crop loss: पावसामुळे राज्यातील तब्बल ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना यंदा विमा भरपाई मिळणार नाही. एवढेच नव्हे तर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतही शेतकऱ्यांवर गंडा घातला आहे. खरिप २०२५ साठी शेतकऱ्यांना मदत ३ हेक्टरऐवजी केवळ २ हेक्टरपर्यंतच मिळणार आहे. तसेच ही मदत वाढीव दराने नसून जुन्याच कमी दराने दिली जाणार आहे.