Video
Crop Insurance 2026 : पीकविमा योजनेत नुकसान भरपाईचे ट्रिगर लागू करण्यास सरकारचा नकार
Crop Insurance Compensation Rules: दुष्काळाची शक्यता, कमी पावसाचा अंदाज आणि लाखो शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरील अपेक्षा... अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या एका निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
