Video
Popatrao Pawar: सरकारच्या ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान प्रकल्पाचं काय झालं?
government rural development project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ५ हजार गावांच्या विकासाची घोषणा केली आहे. यामुळे ग्रामीण विकासाबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.