Video
Krushi Samruddhi Scheme: कृषी समृद्धी योजनेसाठी चार घटक सरकारने केले निश्चित
government schemes 2025: कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘कृषी समृद्धी योजना’ या योजनेअंतर्गत चार प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
