Video
Ativrushti Madat GR: सात जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतीपिकांसाठी शासन निर्णय जारी
crop damage compensation: अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने १,३५६ कोटी रुपयांच्या मदतीच्या वाटपास गुरुवारी (ता. १६) मान्यता दिली आहे.