Video
Fertilizer Shortage: देशात खतांचा पुरेसा साठा असल्याचा सरकारचा दावा
fertilizer availability: जागतिक संघर्षांमुळे खतांची आंतरराष्ट्रीय उपलब्धता आणि दर यावर परिणाम झाला असला, तरीही केंद्र सरकारचा दावा आहे की धोरणात्मक निर्णय व दीर्घकालीन करारांमुळे देशातील शेतकऱ्यांना अडचण भासू दिली नाही.