Video
Gauraksha: गोवंशासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही
cattle subsidy issue: भाकड जनावरांचा प्रश्न आणि गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या टोळ्यांचा मुद्दा (ता.१४) रोजी विधानसभेत गाजला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप करत सांगितले की गोरक्षणाच्या नावाखाली काही बोगस टोळ्या शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत आहेत.
