Horticulture Insurance : फळपीक विमा योजनेत मोठा बदल; आता शेतकऱ्यांना काय मिळणार फायदा?

Government Decisions on Fruit Crop Insurance : यंदापासून हळदीलाही पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. मग सरकारने घेतलेले दोन महत्वाचे निर्णय कोणते? हळदीला विम्याचा लाभ नेमका किती मिळणार आहे? हळद उत्पादकांना किती विमा हप्ता भरावा लागणार आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com