Video
Gochid Tap: गोचीड तापाची लक्षणे कोणती? जनावरांवरील उपचार आणि गोठ्यातील गोचीड नियंत्रण
Dairy Farm Hygiene:दिवसाचं वाढतं तापमान आणि हवेतला दमटपणा यामुळं सध्या गोठ्यांमध्ये गोचीड, उवा आणि पिसवांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढतोय.. त्यामुळं जनावरांना गोचीड ताप होतो.. त्यातल्या त्यात हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. आणि या गोचीड तापावर वेळीच उपचार केला नाही तर जनावर दगावण्याची दाट शक्यता असते.. त्यामुळं या आजाराची लक्षणं कशी ओळखायची, त्यावर उपाययोजना काय करायच्या.. आणि मेन म्हणजे गोठ्यातले गोचीड, माशी आणि उवा यांचं नियंत्रण कसं करायचं.. तेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
