Video
Goat Care in Flood अति पावसाच्या काळात शेळ्यांच्या गोठा, चारा आणि आरोग्याचं व्यवस्थापन कसं करावं?
goat health tips: या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच जनावरांचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः मुसळधार पावसामुळे शेळ्यांमध्ये विविध आजार वाढतात आणि मृत्यूचं प्रमाण जास्त होतं.