Goat Farming Tips: शेळीपालन व्यवसाय नव्याने सुरु करताना व्यवस्थापन कसे करावे?

Goat Rearing:दुष्काळात शेतीसाठी जोडधंडा म्हणून शेळीपालनाचा उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर असतो. यामध्ये करडांची खरेदी करुन त्यांची देखभाल करुन मांसासाठी त्यांची विक्री करुन शेतकरी उत्पन्न मिळवतात.. एकूणच शेळीपालन हे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात एटीएमसारखे काम काम करतं. त्यामुळं कमी काळात, कमी गुंतवणुकीमध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी करडांची खरेदी कशी करायची, त्यांचा आहार, पाणी, निवारा, लसीकरण, जंतनाशक यासगळ्याचं नियोजन कसं करायचं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...