Goat Diseases: आंत्रविषार रोग जीवघेणा, टाळण्यासाठी काय करावं?

पावसाळा सुरू झाला.. रानात कोवळं हिरवं गवत आलं.. आणि त्याचबरोबर शेळ्या-मेंढ्यांमध्ये एका जीवघेण्या आजाराचा धोका वाढतो. हा आजार म्हणजे आंत्रविषार. विशेष म्हणजे, या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत अनेक वेळा जनावराचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळं हा आजार कसा होतो, त्याची लक्षणं कोणती आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हेच आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com