Video
Goat Breeds: मांस उत्पानदानासाठी स्थानिक शेळीची कोणती जात निवडावी?
मागील काही वर्षात शेतकरी विदेशी, संकरित, जास्त वजनाच्या शेळ्यांना प्राधान्य देत आहेत. पशुपालक नेहमी शेळींच्या नवीन जातींची माहिती घेत असतात.. परंतु शेळीची निवड करताना केवळ तिचा आकार केवढा आहे, दूध मांस किती देते, यासोबत शेळीची जात मूळ कुठली आहे हेही पाहणे गरजेचे असते.. त्यामुळं आज आपण मांस उत्पादनासाठी कोणत्या शेळीच्या जातींचं पालन करावं.. हे जाणून घेणार आहोत..
