Video
India-China Trade : जीएमओच्या संशयावरून भारतीय शेतमाल नाकारल्याने नवीन नियम लागू
China India Trade: भारत आणि चीन यांच्यातील कृषी व्यापाराचा इतिहास पाहिला, तर गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील शेतमाल व्यापारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. विशेषतः तांदूळ, साखर, कापूस, समुद्री उत्पादने आणि मसाले यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी चीन हा भारताचा एक महत्त्वाचा बाजार बनला आहे.
