Cotton Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस काय घडतंय?

Cotton Market Volatile: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सध्या मोठे चढ-उतार सुरू आहेत. दुसरीकडे, जागतिक उत्पादन घटण्याची शक्यता, भारतातील कमी पाऊस आणि घटलेली बाजारातील आवक यामु बाजाराची दिशा बदलत असून, त्याचा शेतकऱ्यांवर आणि दरांवर काय परिणाम होऊ शकतो, हे या व्हिडिओत जाणून घेऊया.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com