Video
Cotton Market Rate: एल निनो, खत टंचाई, वाढत्या खर्चामुळे जागतिक उत्पादन घटणार
Global Cotton Production 2026: जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये २०२६-२७ हंगामात कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन आणि पाकिस्तान या प्रमुख उत्पादक देशांमधील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
