Video
Ginger Price: आल्याचे भाव टिकून; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, कांदा आणि लिंबाचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, लिंबू आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत.
