Video
Adani Project : शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आणि जमिनीवर गौतम अदानींचा डोळा?
Gautam Adani Project: दुष्काळग्रस्त आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ५ मे रोजी सातारा जिल्ह्यातील तारळी येथे उभारण्यात येणाऱ्या अदानीच्या जलविद्युत प्रकल्पावर हजारो शेतकऱ्यांसह धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.
