Garlic Cultivation: दुष्काळाच्या परिस्थितीत लसणाची लागवड कशी करावी?

Garlic Farming:रब्बी हंगामात लसूण पीक महत्त्वाचं.. पण यावर्षी दुष्काळाचं सावट आहे.. पण तरी ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी लसणाची लागवड करायची का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.. मुळात लागवड करायची की नाही हे कसं ठरवायचं.. लसणाच्या लागवडीसाठी कोणत्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं.. यासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.. तीच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com