Video
Citrus Fruit: बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर,फळगळ कसं व्यवस्थापन करावं?
plant fungal diseases: सध्या अंबिया बहरातील फळे विकासाच्या टप्प्यात असून मृग बहरातील फळे वाटाण्याएवढी झाली आहेत. ही फळे झाडावर टिकून योग्य वाढ साधली, तर ती अंतिम उत्पादनात रूपांतरित होतात. यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन, झाडातील संजीवकांचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरवठा, कर्ब-नत्र संतुलन आणि संतुलित पोषण यांसारख्या उपाययोजना आवश्यक असतात.