Video
Soil Moisture : पावसाची तूट असली तरी चिंता नको; फळबागेतील ओलावा टिकवण्याच्या आधुनिक पद्धती
Fruit Orchard Management in Low Rainfall Conditions : यंदा अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने फळबागांतील ओलावा टिकवणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात फळझाडांची वाढ आणि उत्पादन टिकवण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेऊया.
