Video
Dr. Amrita Patel: बिनपगारी नोकरीपासून ते ऑपरेशन फ्लडमध्ये नेतृत्व करणाऱ्या डॉ. अमृता पटेल
Dr Amrita Patel Biography: १९६० च्या दशकात महिलांसाठी रोजगाराच्या संधी अत्यंत मर्यादित असताना, अमूलमध्ये बिनपगारी कामातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या एका तरुणीने पुढे जाऊन भारतीय दुग्ध क्षेत्रात इतिहास घडवला.
