Video
India-EU Deal : मुक्त व्यापार करारामुळे स्वस्त शेतमाल आयात वाढेल; एसकेएमची टीका
free trade agreement: भारत आणि युरोपियन महासंघातील मुक्त व्यापारी करारामुळे भारतीय बाजारपेठेवर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा नियोजित ताबा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील शेती, उद्योग तसेच रोजगाराच्या संधींवर गंभीर परिणाम होऊन त्या उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
