Video
Exotic Fruit: शेतकऱ्यांना नफा कमवण्यासाठी नवी संधी देणारे विदेशी फळ
jabuticaba fruit: आपल्या देशात विदेशी फळांना वाढती मागणी मिळत आहे. पूर्वी द्राक्ष आणि डाळिंब यांना विशेष पसंती होती, पण मागील दशकभरात ड्रॅगनफ्रूट, अॅव्होकाडो, बेरीज आणि लिची यांसारख्या फळांनी भारतीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
