Video
Rain Alert: राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
Weather Forecast: राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असून काही ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. काही भागांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून इतर ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
