Food Processing Subsidy : १० लाखांच्या प्रोजेक्टसाठी स्वतःचे किती भांडवल? बँक कर्ज आणि अनुदानाचं गणित

Food Processing Scheme :नमस्कार शेतकरी मित्रांनो! अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचा प्रोजेक्ट उभा करायचा असेल, तर शेतकऱ्याला स्वतःचे किती भांडवल उभं करावं लागेल? बँकेकडून किती कर्ज मिळू शकतं आणि अनुदानाचं गणित नेमकं कसं असतं?अनुदान मिळण्यासाठी कोणती पडताळणी होते? आणि गैरप्रकार झाल्यास काय कारवाई होऊ शकते? जाणून घेऊया आजच्या या विशेष मुलाखतीतून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com