Video
Food Processing Scheme : अन्नप्रक्रिया उद्योगात महिलांचा सहभाग किती? योजनेत सहभागी कसे व्हाल?
Women Entrepreneurs:नमस्कार शेतकरी मित्रांनो! अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधींबाबत या व्हिडीओमध्ये माहिती घेऊया. चकलीसारख्या घरगुती प्रक्रिया उद्योगापासून विविध Food Processing व्यवसायांमध्ये महिला उद्योजक पुढे येत आहेत.प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी, तरुण आणि महिला उद्योजकांनी कुठे संपर्क साधायचा? तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, Field Level Officer (FLO), प्रशिक्षण संस्था आणि DRP मार्फत नोंदणी, प्रशिक्षण व Handholding Support कसा मिळतो? याची माहिती जाणून घ्या.
