Video
food processing : कोण कोणत्या मशीनसाठी मिळते 35 टक्क्यांपर्यंत अनुदान?
Maharashtra Food Processing Scheme :अन्न प्रक्रिया उद्योगाचे झपाट्याने वाढ होत आहे. अन्नप्रक्रियेसाठी शेतकऱ्यांसह सामान्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. मग नेमका कोणकोणत्या प्रक्रियेसाठी शेतकरी अर्ज करू शकतात? या योजनेची माहिती शेतकऱ्यांना कुठे मिळू शकते? याची माहिती तुम्हाला या मुलाखती मधून मिळेल.
