Fodder Treatment: वाळलेल्या चाऱ्याला युरियाची प्रक्रिया कशी करावी?

Urea Treatment of Fodder:यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं बऱ्याच भागातली पिकं वाळून गेली.. त्यापासून पाहिजे तसं उत्पादन मिळालं नाही तरी त्याचा आपण जनावरांसाठी वाळलेला चारा म्हणून वापर करु शकतो.. पण या वाळलेल्या चाऱ्यामध्ये जनावरांना आवश्यक असलेले पोषक तत्त्व बऱ्याचदा मिळत नाहीत.. आणि त्याचा परिणाम जनावरांच्या वाढीवर, दूध उत्पादनावर आणि प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो.. मग आता काय करायचं.. तर याला उपाय आहे एक सोपी प्रक्रिया.. जी अगदी सोपी, घरच्या घरी करता येणारी आणि कमी खर्चातली असते.. ती प्रक्रिया म्हणजेच युरियाची प्रक्रिया.. मग कशी करायची ही प्रक्रिया.. त्यासाठी काय काय लागतं आणि प्रक्रिया करुन चारा किती दिवस साठवायचा.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com