Video
Cow Fodder Management: संकरित गायीच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करावं?
गायींना लागणारा आहार हा तिच्या शरीर वजनाच्या तीन टक्के कोरडं खाद्य दररोज लागतं. याचा ५०० किलो वजनाच्या गायीला साधारणपणे चार किलो पशुखाद्य अधिक ३० किलो हिरवा चारा अधिक सहा किलो वैरण (कोरडा चारा) लागतो.