Fodder Management: कमी पावसाच्या अंदाजानुसार आत्तापासून वर्षभर चाऱ्याचं नियोजन कसं करावं?

यावर्षी आधीच कमी पाऊस.. त्यात पुढेही कमी पावसाची शक्यता कायम आहे.. त्यामुळं कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये जनावरांसाठी वर्षभर पुरेल अशा चाऱ्याचं नियोजन आपल्याला आत्तापासून करणं गरजेचंय.. पण कसं करायचं हे नियोजन.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com