Video
Flood Management: पूरपरिस्थिती तयार झालेल्या ऊस क्षेत्रातील व्यवस्थापन करण्याच्या पद्धती
sugarcane crop care: राज्यातील पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही. निम्म्या राज्यात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऊस लागवडीचे क्षेत्रही पुराच्या पाण्याखाली गेले आहे.