Video
Ativrushti: अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन खरडून गेली; गोपाल हागे यांचा ग्राउंड रिपोर्ट
crop loss: महापुरात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न वाहून गेले. हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले. आता प्रत्येक शेतात या नुकसानाच्या खुणा तेव्हढ्या दिसतात. कुठे सोयाबीन, कपाशी, हळदीचे पिक पुर्णपणे खरडलेले आहे.