Video
Fish Seed Quality: यशस्वी मत्स्यपालनासाठी मत्स्यबीजाची गुणवत्ता आणि वाहतूक महत्त्वाची
fish farming: शेतात जसं बियाणं हे उत्पादनाचं मूळ असतं, तसंच मत्स्यपालनात मत्स्यबीज (Fish Seed) हे सर्वात महत्त्वाचं भांडवल असतं. कारण उत्तम दर्जाचं मत्स्यबीज म्हणजेच यशस्वी मत्स्यपालनाची गुरुकिल्ली आहे.
