Tamilnadu Election : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वित्त विभागाने राज्य सरकारांना का पाठवलं पत्र?

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त बोनसच्या मुद्द्यावरून भाजप आणि डीएमके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले असून राजकीय वातावरण तापले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com