Fertilizer Uses : शेतकरी खतांचा असमतोल वापर का करत आहेत?

शेतकऱ्यांकडून खतांचा वापर अनेकदा असमतोल पद्धतीने केला जातो. युरियाचा जास्त वापर, नत्र-स्फुरद-पालाशाचा बिघडलेला समतोल, खतांची कमी कार्यक्षमता आणि वाढता उत्पादन खर्च यावर उपाय काय? ‘फोर आर’ संकल्पना म्हणजे योग्य खताचा स्रोत, योग्य मात्रा, योग्य ठिकाण आणि योग्य वेळ याचा वापर कसा करायचा? ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनमुळे खतांचा वापर अधिक कार्यक्षम कसा होऊ शकतो? कोरडवाहू शेतकऱ्यांनी मायक्रोन्यूट्रिएंट, फोलिअर फर्टिलायझेशन आणि पीकनिहाय खत व्यवस्थापनाकडे का लक्ष द्यावं? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com