Video
Fertilizer Rate: रासायनिक खतांच्या वाढलेल्या भावामुळे उत्पादन खर्च वाढला
युध्दामुळे जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करू खर्चावर आळा घालणे गरजेचे आहे. शेतकरी एका मार्गाने रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात. मग हा मार्ग कोणता आहे ? यामुळे खतांवरचा खर्च कसा कमी होणार ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
