Fertilizer Import : खतांच्या आयातीमुळे खर्चात झाली वाढ

fertilizer supply: यंदा देशभरात झालेल्या चांगल्या पावसाचा थेट परिणाम आता शेती आणि खतांच्या मागणीवर दिसून येत आहे. यावर्षी मॉन्सूनदरम्यान तसेच त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com