Video
Wheat Varieties: गव्हाच्या बागायत वेळेवर पेरणीसाठीच्या वाणांची वैशिष्ट्ये काय?
wheat farming: कोरडवाहू भागातील गव्हाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, आणि आता बागायती क्षेत्रात वेळेवर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पेरणी करताना योग्य वाणांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
