Video
Monsoon Update: माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान
Monsoon 2026: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज गोव्यापर्यंत प्रगती केली असून, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या प्रवेशाकडे लागले आहे.
