Video
Monsoon In Kerala 2026 : मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती
IMD monsoon forecast 2026: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून, पुढील २४ तासांत त्याच्या केरळमध्ये अधिकृत प्रवेशासाठी वातावरण अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
